Posts

Showing posts from April, 2017

उद्याच काय...??

Image
           उद्या दि १५ एप्रिल २०१७ वार शनिवार...उद्या "दुनियभरातील मीडियाला खूप मोठी बातमी भेटेल...!" बातम्या तर खूप साऱ्या भेटत असतील, पण त्या बातमी चा सुतोवाच जर सनकी तानाशहा किंग जोंग ऊन च्या उत्तरी कोरियन अधिकृत बातमी वाहिनीने केला असेल तर दुनियेच्या भल्या भल्या महासत्तांच्या काळजात धडकी भरणारच!         कारणही तसच आहे हा, हा अन्नाला मुकार झालेल्या जनतेवर अन्यायकारक निर्बंध घालणारा सनकी काय करेल ते सांगता येत नाही. आठवण ६एप्रिल२०१६ ची येतेय. जागतिक पातळीवर देशांची मीटिंग चालली होती. आणि दक्षिण कोरियाने ५.३ रिस्टर स्केल भूकंपाचे हादरे जाणवले. ते हादरे नैसर्गिक नव्हते ते होते कुरत्रिमं आणि त्याचे केंद्र होते उत्तर कोरियात..! ते हादरे होते सनकी हुकूमशाही राजवटीच्या 5 व्या सफलता पूर्ण अनुचाचणीचे..!            खर तर उत्तर कोरियाने झहीर केलं कि, ती हायड्रोजन बॉम्ब(H bomb) चाचणी होती. शक्यता नाकारू तर शकतच नाही कारण कि भूकंपचे हादरेच सर्व काही सांगून जात...