Posts

Showing posts from 2020

शोधांच्या कथा- कृष्णविवरे

Image
कृष्णविवर काय असते? ते कसं बनते? आशा अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे आहेत. अनेकांना या विषयी कुतुहुल आणि कृष्णविवरे जाणून घेण्याची इच्छा असते. आशा सर्व विज्ञानवादी वाचकांसाठी सर आयझॅक आसिमॉव्ह आपल्या कृष्णविवरे या पुस्तकाद्वारे परवानीच देेतात. मूळ इंग्रजी स्वरूपातील पुस्तक सुजाता गोडबोले अप्रतिम अशा मराठी शैलीत अनुवादित करून मराठी वाचकांसाठी उपलब्द करतात. न्यूट्रोण, पल्सार, महाकाय तारे यांसारख् घटकांची माहितीही या पुस्तकात समजायला सोप्या आशा शब्दात करून देतात. कृणविवरांची रचना, ताचे प्रमुख घटक, गुणधर्म आणि प्रकार याचा सचित्र माहितीबरोबरच श्‍वेतबटू, न्यूट्रोण, पल्सार यांसारख्या अवकाशीय घटकांची माहितीही या पुस्तकात दिली आहे. पुस्तकाचे नाव:- शोधांच्या कथा- कृष्णविवरे लेखक:- आसिमॉव्ह आयझॅक अनुवाद:- गोडबोले सुजाता प्रकाशन:- मनविकास प्रकाशन पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती :--            रात्री अवकाशात मंद अशा वातावरणात लूक लूक चमकणाऱ्या चांदण्याना तारे असे संबोधतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून जवळ असलेला एक तारा आहे. रात्री अवकाशात दिसणारे तारे हे सूर्या पेक्षा क...