ज्वलंत हुंदुत्वाचे तेज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे .....!!!!
१९२६ च्या सरत्या जानेवारीच्या म्हणजेच २३ तारखेचा सूर्य अगदी इंग्रजी राजसत्तेच्या जुलमाखालीही आनंदमय अश्या भगव्या किरणांनी चारी दिशा उजळवून टाकत तेजस्वी बाळाला जन्माला घालूनच उगवला!!!! पुढेही बाळ अशी हाक लाभलेला हा बालक हिंदुस्थान वाशीयांसाठी बाप म्हणूनच लाभला...... ब्रिटिशी सत्तेच्या जुलमाला पिचलेल्या आणि सामाजिक रूढी परंपरानी ग्रासलेल्या समाजाचे प्रबोधन करून त्यांना ऐकवटण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या घरात हिंदूंचा आधारस्तंभच आई भवानीच्या आशीर्वादाने जन्मला... नाव त्याचे बाळासाहेब ठाकरे!!!! बाळासाहेब ह्या नावाशिवाय महाराष्ट्र काय देशाचा ही इतिहास कदापि पूर्ण होऊ शकत नाही!!!
मराठी माणसाला जागे केले
भारत स्वतंत्र झाला होता परंतु स्वतंत्र भारतात विभागलेला हिंदू मात्र अजून एकरूप झाला नव्हता..... जातीयवाद आणि दहशतवाद याच्या सावटाखाली जनता भयभीत झाली होती. विशेषतः वाघासारख्या मराठा माणसाचे जगणे हे शेळीपेक्षा भयानक झाले होते. समाजसुधारक आणि संतांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र नावाला पुरोगामी तर होता परंतु मराठी माणूस मागेच राहिला होता . महाराष्ट्रात उद्योग, नोकऱ्या सोयी सुविधा आहेत तरीही मराठी माणूस मागास आणि बेरोजगार राहिलेला होता. अमाप पैसा असलेल्या महाराष्ट्रात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली होती. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (विशेषतः मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांच्या नजरेतून सुटला नाही. यातूनच मराठी माणूस संघटित झाला पाहिजे. प्रांतवाद, परराज्य वाल्या लोकांनी बाळकवलेल्या नोकऱ्या उद्योग आणि धर्माचे तिढे या समस्येतून मराठा व्यक्तीला मुक्त करण्याची गरज होती. आणि नेमकं तेच काम बाळासाहेबांनी केलं. १९६० च्या दशकात बाळासाहेबांनी मार्मिक या सप्तहिकाच्या साहाय्याने आणि आपल्या धारदार लेखणीला अप्रतिम व्यंगचित्रांची जोड देऊन मराठी माणसाला जागे करण्याचे काम बाळासाहेबांनी केलं. प्रबोधनकारांचे संस्कार लाभलेले बाळासाहेब जनमानसांचे दैवत झाले. व्यंगचित्रकार ते राजकारणी हा बाळासाहेबांच्या प्रवासाचे कथन ऐकताना आजही अंगावर शहारे आणतो. त्यांच्या विचारांचे श्रावण करताना रक्त उसळून निघते.
शिवसेनेची स्थपणा
मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी आणि लेखणीने दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला, आणि त्यातूनच जून १९, इ.स. १९६६ रोजी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन शिवसेना या चार अक्षरी परंतु मराठी माणसाला संघटित करणाऱ्या पक्ष्याची स्थापना झाली. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वतीने हजरो सभा घेतल्या.त्यांच्या विचारांचे श्रावण करताना रक्त उसळून निघते. व्यंगचित्रकार ते राजकारणी हा बाळासाहेबांच्या प्रवासाचे कथन ऐकताना आजही अंगावर शहारे आणतो. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ह्या तत्वाने शिवसेना कार्यरत झाली आणि मराठी माणसाच्या हृदयात राज्य करू लागली!!!!
स्वाभिमानी शिवसैनिक घडविले
अन्यायाची सवय लागलेल्या जनतेला बाळासाहेबांनी एक मंत्र दिला,
"तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोंडात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे."
आणि यांसारख्या विचारांचे बाळकडू बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाजले. आणि त्यातूनच कडवट शिवसैनिक जन्माला आला.
"माजा शिवसैनिक गुंड असला तरी चालेल पण षंढ असता कामा नये!"
बाळासाहेबांनी मोडेन पण वाकणार नाही असा शिवसैनिक बनविला.
"मला ज्या रंगाची गोळी चाटून जाईल त्या रंगाचा साधा बेडकूही माजा शिवसैनिक छाटून टाकेल!" असा रांगडा शिवसैनिक त्यांनी घडवला.
तळागाळातील कार्यकर्त्याला राजकारणात आणून मोठ मोठी पदे दिली. आजही महाराष्ट्रात 40 टक्के पेक्षा जास्त राजकारणी प्रथम शिवसैनिक आहेत. आणि बरेच राजकारणी बाळासाहेबांच्या विचारांशी आधारभूत राजकारण करतात.

हिंदूंचे हृदयसम्राट
मराठा माणसांना एकत्रित करताना विभागलेला हिंदू बाळासाहेबांच्या लक्षात आला. दंगलीत हिंदू मरतो, राममंदिर हा हिंदू अस्मितेच्या मुद्दा दाबला जातो, पाकिस्तानी झेंडे भारतात काही ठिकाणी फिरवले जातात यासाठी त्यानी हिंदूंना कानमंत्र दिले.
"हिंदू हा या देशाचा प्रधान हे त्यांचा मन राखलाच पाहिजे."
"हिंदूंनो गांडू राहिलात तर दांडू जाईल."
"मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर देशद्रोह्यांना बदडणार हिंदू पाहिजे!"
यांसारखी वाक्य हिंदूंच्या नसानसात भिनली आणि हिंदुस्तानात हिंदू एकवटला.
बाबरी मस्जिद पडताना अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी हात वर केले परंतु बाळासाहेब निर्भीड बोलले, " बाबरी पडायला जर माजा शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान वाटतो!" हे वाक्य बोलणे त्यावेळी शक्य नव्हते. परंतु बाळासाहेब म्हणजे निर्भीड हिंदुत्ववादी होते. आपल्या अखंड आयुष्यात त्यांनी कधीही शब्द परत घेतला नाही.पाकधार्जिन लोकांवर वचक ठेवून त्यांचे नांगे ठेचायचे काम म्हणजे अशक्यप्रय गोष्ट शक्य करून दाखविली. अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला तर हज यात्रेला कुणीही जाणार नाही या त्यांच्या वक्तव्याने आजतागायत अमरनाथ यात्रा बंद झाली नाही. म्हणूनच ते तमाम हिंदूंच्या गळ्यातील ताईत झाले. भारतवासीयांसाठी ते हिंदुहृदयसम्राट झाले!!!!

माज्या आठवणीतले बाळासाहेब..!!
बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्रे आणि लेख मनात घर करून राहिले. परंतु याव्यतिरिक्त खालील कारणासाठी ते माज्या अगदी हृदयात जाऊन बसले
१) अनेक आंदोलने केली. सर्वच्या सर्व पूर्णत्वास नेली.
२)एकदा तोंडातून निघालेले वाक्य निघाले म्हणजे निघाले. त्यावर माफी किंवा सारवासारव केलीच नाही.
३) मराठी लोकांना आणि हिंदूंना आधार दिला. त्यांना हिंदुत्व आणि जगणं शिकवलं.
४) भूमीपुत्रांच्या न्याय हक्का साठी लढले.
५) सत्येसाठी नाही तर समाजासाठी लढले.

सूर्यास्त
शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला होता. त्यानंतर लाखोंचे जनसमुदाय आणि बाळासाहेबांचे प्रेरित करणारे भाषण हेच शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) समीकरण झाले होते. _"इथे जमलेल्या माज्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो.."_ असे काळजात हात घालणारे वाक्य, लाखीची गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित २०१२ मध्ये पहिल्यांदाच फिसकटले. १७ नोव्हेंबर हा दिवस हिंदूंच्या इतिहासातील काळा दिवस घेऊन आला. जनमानसावर मोठा आघात करणारा, हिंदूंचे दैवत हिरावून नेणारा, गरिबांच्या अन्यायाला वाचा फोडणारा, दिन दुबळ्या लोकणांसाठी झटणारा ज्वलंत हिंदुत्वाचा तारा हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा दिवस ठरला....या दिवशी साहेबांचे दुखद निधन झाले. बाळ नावाचा बाप माणूस हिंदुस्थानातील तमाम लेकरांना पोरका करून कायमचा निघून गेला. हिंदूंच्या युगाचा अस्त झाला...
अखंड हिंदुस्तानचे चैतन्य मूर्ती, हिंदूंचे कवच कुंडल, मराठी मनाचे मानबिंदू, राष्ट्रप्रेमी विचारांचे तेजस्वी महापुरुष, हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांना.... मानाचा त्रिवार_मुजरा !!!
जय महाराष्ट्र

Comments
Post a Comment